Friday, May 25, 2007

बस् एक कर
पुन्हा तुझ्या पावलान्चा नाद माझ्या आयुष्याला देऊ नकोस.
पुन्हा तुझ्या हाकान्चे आभासमाझ्यापर्यन्त येऊ देऊ नकोस.
मी आता,
काठोकाठ बुडालोय दुखाच्या मदमस्त नशेत,
ह्या गर्द काळोखावर
तू पुन्हा प्रकाशाची रेघ ओढू नकोस.

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...